Photo of DAHI BAIGAN by Jassu Sehdev at BetterButter
462
5
0.0(0)
0

दही वांगी

Jun-07-2018
Jassu Sehdev
10 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही वांगी कृती बद्दल

झटपट तयार हिनरु आणि ०ऑइल ची डिश आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ५/६ छोट्या वांगी,
  2. १ वाटी दही,
  3. लाळ मिरची पावडर,
  4. मीट,
  5. हळद,
  6. १ तसप कस्तुरी मेथी
  7. ५ तसप सेनगदाने,
  8. १ तसप आमचूर पावडर,
  9. १ तसप आले आणि लसूण पेस्ट

सूचना

  1. भाजलेले सेगदाने मिक्सर मदे ग्रहिद करा
  2. एका कटोरात सेगदाने, मीट,आमचूर पावडर, आले आणि लसूण पेस्ट, लाळ मिरची, हळद, टाकून चांगल्याप्रकारे मिळवून गया
  3. वाणी + कट करून पाणीयत टाका
  4. अता मिक्सर वंगीत बरवा
  5. आणी वाचलेल्या मुक्सर मदे दही आणि वांगी टाका आणि १० मिन साठी ठेवा
  6. आता एका कडाहीत हे मिक्सर टाका आणि मध्यम वर दकुन शिजवा
  7. वरून कस्तुरी मेथी टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर