मुख्यपृष्ठ / पाककृती / खानदेशी कळण्याची भाकरी आणि चटणी

Photo of Jawar and whole black Udad bhakri by archana chaudhari at BetterButter
1047
3
0.0(0)
0

खानदेशी कळण्याची भाकरी आणि चटणी

Jun-07-2018
archana chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खानदेशी कळण्याची भाकरी आणि चटणी कृती बद्दल

खानदेशात जवळ जवळ एक... दोन दिवसाआड घरात बनवली जाणारी...आणि एकदम पटकन होणारी ही पाककृती आहे.अतिशय चविष्ट आणि पौष्टीक आहे.

रेसपी टैग

  • मध्यम
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भाकरी बनवण्यासाठी
  2. ज्वारी 3 कप
  3. काळे अख्खे उडीद 1कप
  4. मीठ चवीनुसार
  5. चटणीसाठी
  6. भाजलेले शेंगदाणे 1 कप
  7. भाजलेली हिरवी मिरची 4
  8. लसूण पाकळ्या 4
  9. कोथिंबीर बारीक कापून 1 चमचा
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. ज्वारी आणि अख्खे काळे उडीद दळून आणा.खूप बारीक पीठ न
  2. वरील पीठ 1 वाटी घेऊन त्यात मीठ घाला.
  3. पाणी टाकून छान मळून घ्या.
  4. त्याच्या दोन भाकऱ्या बनवा.
  5. चटणी चे सगळे साहित्य मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
  6. चटणी आणि भाकरी तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर