Photo of Healthy franky. by sabiya mulani-shaikh at BetterButter
906
3
2.0(0)
0

Healthy franky.

Jun-07-2018
sabiya mulani-shaikh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चपाती. 2
  2. टोमॅटो सॉस. 2 चमचे
  3. मीठ.चविनुसार
  4. प्रत्येकी चिरलेली 1/2 वाटी
  5. कांदा,कोबी,गाजर, टोमॅटो ,कोथिंबीर ,शिमला मिरची
  6. लेणी.2 चमचे

सूचना

  1. प्रथम तयार चपाती घेऊन त्यावर टोमॅटो सॉस लावावे.
  2. चिरलेल्या सर्व भाज्यांना साॅस व मीठ लावावे.
  3. चिरलेल्या सर्व भाज्यांना चपाती वर पसरावे.
  4. चपाती ची घडी घालून लोणी लावावे.
  5. मंद आचेवर कडक (क्रिसपी) भाजून घ्यावेत.
  6. टोमॅटो सॉस किंवा मियाॅनिझ साॅस बरोबर स॔व करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर