5 मिनट चॉकलेट ‌मफिन्स | 5 Minutes Chocolate Muffins Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  7th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • 5 Minutes Chocolate Muffins recipe in Marathi,5 मिनट चॉकलेट ‌मफिन्स, Renu Chandratre
5 मिनट चॉकलेट ‌मफिन्सby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

12

0

5 मिनट चॉकलेट ‌मफिन्स recipe

5 मिनट चॉकलेट ‌मफिन्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make 5 Minutes Chocolate Muffins Recipe in Marathi )

 • गव्हाच पीठ १ वाटी
 • पिठी साखर ३/४ वाटी
 • कोको पाउडर १-२ मोठे चमचे
 • अंडी २
 • वेनिला एसेंस १ चमचा
 • तेल १/२ वाटी
 • दूध १/२ वाटी
 • बेकिंग सोडा १ चमचा

5 मिनट चॉकलेट ‌मफिन्स | How to make 5 Minutes Chocolate Muffins Recipe in Marathi

 1. सर्व प्रथम एका मिक्सिंग बाउल मधे अंडी, तेल , एसेंस आणि दूध फेंटून घ्या
 2. गव्हाच पीठ, पिठी साखर, बेकिंग सोडा आणि कोकोनट पाउडर चा़ळनीतून व्यवस्थित चा़ळून घ्या
 3. माइक्रोवेव ओवन ला प्रीहीट करा
 4. आता , फेंटलेले मिश्रण आणि चा़ळलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करा
 5. मफिन्स मोल्ड ला ग्रीस करून घ्या
 6. तयार केक बेटर मोल्ड मधे अर्ध भरा
 7. माइक्रोवेव ओवन मधे मफिन्स ५ मिंट हाई टेम्परेचर वर शीजवून घ्या
 8. स्पंजी ५ मिनट चॉकलेट मफिन्स तयार आहे

My Tip:

अंड्याच्या एवजी दही पण वापरू शकता

Reviews for 5 Minutes Chocolate Muffins Recipe in Marathi (0)