बर्गर चाट. | Bergar chat Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  7th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bergar chat recipe in Marathi,बर्गर चाट., Anita Bhawari
बर्गर चाट.by Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

बर्गर चाट. recipe

बर्गर चाट. बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bergar chat Recipe in Marathi )

 • 4 बर्गर
 • कांदा बारीक चिरलेला
 • टोमॅटो बारीक चिरलेला
 • फरसाण
 • चाटमसाला
 • दही
 • कोथिंबीर
 • बटाटा
 • मोड आलेले मुग
 • शेंगदाणे
 • मीठ
 • हळद
 • कोथिंबीर +आले +लसुण +साखर +हिरवी मिरची +लिबूंरस +शेंगदाणे कुट टाकून चटणी वाटुन घेतल

बर्गर चाट. | How to make Bergar chat Recipe in Marathi

 1. बटाटा सुरीने सगळ्या बाजुने टोचा मारून अॅलुमिनियम फोयल पेपर मध्ये गुंडाळला. मोड आलेले मुग शेंगदाणे मध्ये. हळद आणि मीठ घालून मिक्स केले व मायक्रोवेव्ह सेफ डब्यात घालून मायक्रोवेव्ह कनवेशन ला 5 मिनिट बेक करून घ्यावेत.
 2. बटाटा व मुग दोन्ही एकाच वेळी बेक करुन घेतली
 3. बर्गर मधला भाग काढून टाकले त्यात बेक केलेल मुग व बटाटे साल काढून टाकुन कुस्करून घेऊन बर्गर मध्ये भरून वरतुन चाटमसाला बारीक चिरलेला कांदा टोमॅटो वाटलेली हिरवी चटणी घातली आता दही घालून फरसाण कुस्करून घेऊन घातले कोथिंबीर घालून सजावट करणे

My Tip:

भुक लागल्यावर झटपट करता येईल अशी रेसिपी आहे.

Reviews for Bergar chat Recipe in Marathi (0)