मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्राऊन ब्रेड तवा पिझ्झा

Photo of Brown Bread Tava Pizza by Nayana Palav at BetterButter
304
10
0.0(0)
0

ब्राऊन ब्रेड तवा पिझ्झा

Jun-08-2018
Nayana Palav
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्राऊन ब्रेड तवा पिझ्झा कृती बद्दल

घरात जर ब्रेड असेल तर दहा मिनिटात तयार होणारा हा पदार्थ आहे. लहान थोर सगळयांना हा पिझ्झा आवडतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्राऊन ब्रेड स्लाईस २
  2. हिरवी भोपळी मिरची १/२
  3. टोमॅटो १/२
  4. शेजवान सोस २ टेबलस्पून
  5. चीज क्यूबज २
  6. ओलिव्हज ३ टेबलस्पून

सूचना

  1. ब्राउन ब्रेड तव्यावर ठेउन भाजून घ्या.
  2. आता ब्रेडला सॉस लावा.
  3. सिमला मिरची कापून तव्यात घालून भाजून घ्या.
  4. आता सिमला मिरची, टोमॅटो, ब्रेड स्लाईसवर ठेवा.
  5. वरून चीज किसून घाला.
  6. ऑलिव्हज् घाला.
  7. दुसरा एक तवा गरम करून या स्लाईसवर धरा, म्हणजे चीज वितळेल.
  8. तयार आहे तुमचा स्वादिष्ट ब्रेड पिझ्झा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर