मुख्यपृष्ठ / पाककृती / अचारी खस्ता पुरी

Photo of Achari Khasta Puri by Vaishali Joshi at BetterButter
957
3
0.0(0)
0

अचारी खस्ता पुरी

Jun-08-2018
Vaishali Joshi
600 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अचारी खस्ता पुरी कृती बद्दल

खुपदा लोणच्या मधील फोड़ी संपलेल्य़ा असतात आणि खार , ते तेल बाकि उरत . काय कराव ? प्रश्न असतो , तेव्हा अशा पद्धतीने खार वापर करून बघा .खुपच खस्ता आणि चविष्ठ पूरी बनते .यात मी आंब्याच्या लोणच्या चा खार वापरलाय .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ३ कप कणिक
  2. २ मध्यम आकराच्या कैऱ्या किसलेल्या
  3. १/४ कप लोणच्याचा खार
  4. १ चमचा कुटलेली सोप
  5. कोथींबिर
  6. तळण्य़ासाठी तेल

सूचना

  1. एक परतीत कणिक घ्या
  2. त्यात कैऱ्या किसून
  3. लोणच्याचा खार
  4. जाडसर कूटलेली सोप
  5. कोथींबिर घालून मिक्स करा आणि पाण्याने मळून ठेवा
  6. गैस वर कढईत तेल तापत ठेवा
  7. मळून ठेवलेल्या कणकचे गोळे करून सगळ्या पूरी करून खस्ता होई पर्यन्त तेलात तळून घ्या
  8. बाहेर काढून लिंबाचे लोणच किंवा मलई च्या दहया बरोबर गरम खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर