चपाती वेजिटेबल टेस्टी सँडविच | Chapati vejitable tasty sandwich Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  8th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chapati vejitable tasty sandwich recipe in Marathi,चपाती वेजिटेबल टेस्टी सँडविच, Anita Bhawari
चपाती वेजिटेबल टेस्टी सँडविचby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

3

0

चपाती वेजिटेबल टेस्टी सँडविच recipe

चपाती वेजिटेबल टेस्टी सँडविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chapati vejitable tasty sandwich Recipe in Marathi )

 • 1 चपाती
 • काकडी
 • टोमॅटो
 • कांदा
 • शिमला मिरची
 • बटाटा
 • चाटमसाला
 • मीठ
 • बटर
 • कोथिंबीर पुदिना चटणी
 • चीझ (कुठलेही कयुब प्रोसेस चिझ)
 • मोझरेला चिझ

चपाती वेजिटेबल टेस्टी सँडविच | How to make Chapati vejitable tasty sandwich Recipe in Marathi

 1. बटाटा सोडून सगळे वेजिटेबल स्वच्छ धुवून पुसुन बारीक चिरून घ्या.
 2. बटाटा सुरीने सगळ्या बाजुने टोचा मारून अॅलुमिनियम फोयल पेपर मध्ये गुंडाळून मायक्रोवेव्ह मधे हायमोड वर 4/5 मिनिट बेक करून घ्यावेत.
 3. कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची साखर शेंगदाणे कुट आले लसुण मीठ लिबूंरस सर्व पदार्थ मिक्स करून मिक्सर मधे बारीक चटणी वाटुन घेतल पाणी घालू नये
 4. चपातीचे 4 भाग कापून घेऊन त्यावर बटर चटणी लावून सर्व वेजिटेबल पसरवून बटाट्याच्या लांब पातळ कचर्‍या कापून ठेवून वरतुन चिझ किसुन घाला
 5. तवा गरम करून त्यात बटर टाकून चपाती ठेवून वरतुन झाकण ठेवून चिझ वितळे पर्यंत मंद आचेवर 4/5 मिनिट ठेवावेत
 6. साॅस चटणी सोबत घेऊन गरमागरम खावे

My Tip:

वेजिटेबल नसतील तर साधी कुठल्याही भाज्या वापरू शकता

Reviews for Chapati vejitable tasty sandwich Recipe in Marathi (0)