भाताचे कटलेट | Rice cutlet Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  8th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Rice cutlet by Bharti Kharote at BetterButter
भाताचे कटलेटby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

भाताचे कटलेट

भाताचे कटलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rice cutlet Recipe in Marathi )

 • रात्री चा साधा भात 1 मोठी वाटी
 • 1 वाटी बेसन पिठ
 • अर्धीवाटी तांदुळाचे पिठ
 • अर्धी वाटी ज्वारीचे पिठ
 • 1 टीस्पून लाल तिखट
 • पाव चमचा हळद
 • पाव चमचा जीरे पूड
 • चवीनुसार मीठ
 • 2 टीस्पून तेल

भाताचे कटलेट | How to make Rice cutlet Recipe in Marathi

 1. प्रथम भात फोडून घ्या. .
 2. त्यात बेसन पीठ, तांदुळाचे पीठ, जवारीचे पीठ घालून मिक्स करा..
 3. नंतर त्यात लाल तिखट मीठ हळद जीरे पूड घालून चांगल मिक्स करून मळुन घ्या. .
 4. नंतर त्याचे पाहिजे त्या आकाराचे कटलेट बनवा.
 5. एका पॅन मध्ये तेल टाकून मंद आचेवर खमंग कटलेट शॅलो फ्राय करून घ्या. .
 6. दोन्ही बाजूंनी चांगले गुलाबी सर झाले की गरमगरम टोमॅटो साॅस सोबत सर्व्ह करा. ..

My Tip:

भाता ऐवजी तुम्ही रात्री चे वरण पालेभाजी देखील वापरू शकता. .

Reviews for Rice cutlet Recipe in Marathi (0)