मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट केळ्याचे पॅनकेक

Photo of Quick banana pancakes. by archana chaudhari at BetterButter
529
3
0.0(0)
0

झटपट केळ्याचे पॅनकेक

Jun-08-2018
archana chaudhari
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट केळ्याचे पॅनकेक कृती बद्दल

मुलांना आवडणारे आणि खूप लवकर होणारे हे पॅनकेक खूप छान लागतात.

रेसपी टैग

  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 3

  1. गहू पीठ 1 कप
  2. अंडं 1
  3. ब्राऊन शुगर किंवा साधी साखर 3 मोठे चमचे
  4. दूध 3/4 कप
  5. बेकिंग पावडर 1/2 लहान चमचा
  6. व्हॅनिला इसेन्स 1 लहान चमचा
  7. बटर 1 मोठा चमचा
  8. केळी 2
  9. वरून घेण्यासाठी
  10. 1 केळे बारीक काप केलेले
  11. मध 1 लहान चमचा
  12. अक्रोडचे तुकडे 2 चमचे

सूचना

  1. मिक्सर मध्ये गहू पीठ, अंड,साखर,दूध, केळ, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स टाकून सगळे एकत्र येपर्यंत मिक्स करावे.
  2. एका भांड्यात काढून घ्या.
  3. पॅनला थोडेसे बटर लाऊन छोटे छोटे पॅनकेक करा.झाकण ठेवा.
  4. आता झाकण काढून पॅनकेकला सोनेरी रंग येईपर्यंत ठेवा.
  5. आता पॅनकेक काढा.
  6. खातांना वर केळ्याचे काप,मध,अक्रोडचे तुकडे टाका.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर