सनी साईड अप | Sunny-Side Up Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  8th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sunny-Side Up recipe in Marathi,सनी साईड अप, Sujata Hande-Parab
सनी साईड अपby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

सनी साईड अप recipe

सनी साईड अप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sunny-Side Up Recipe in Marathi )

 • अंडी - 2
 • काली मिरी कुटलेली - एक छोटी चिमूटभर 
 • चवीनुसार मीठ
 • बटर - १/२ टेबलस्पून
 • सर्व्हिंगसाठी - ब्राउन ब्रेड किंवा पाव, सलाड पाने, लाल कोबी

सनी साईड अप | How to make Sunny-Side Up Recipe in Marathi

 1. एका पॅन मध्ये मंद आचेवर बटर गरम करावे.
 2. त्याला फेस येऊ लागला कि त्यावर अंडे फोडून अलगद टाकावे. अंडे टाकताना काळजी घ्यावी जेणेकरून त्यातील पिवळा भाग फुटणार नाही.
 3. पॅनवर पसरलेले वितळलेले बटर एका छोट्या चमच्याने थोडे थोडे करून अंड्याच्या सफेद भागावर टाकावे.
 4. २ मिनिटांनी अंडे अलगद ब्राउन ब्रेड किंवा प्लेट वर ठेवावे.
 5. मीठ आणि कुटलेली काळीमिरी भुरभुरून सर्व्ह करावे.

My Tip:

अंडे जास्त शिजवू नका. एका चांगल्या सनी साईड अंड्याचा पिवळा भाग रणी असला पाहिजे.

Reviews for Sunny-Side Up Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती