मिक्स व्हेज कटलेट | Mix vej cutlet Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  8th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mix vej cutlet recipe in Marathi,मिक्स व्हेज कटलेट, Bharti Kharote
मिक्स व्हेज कटलेटby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

4

0

मिक्स व्हेज कटलेट recipe

मिक्स व्हेज कटलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix vej cutlet Recipe in Marathi )

 • पाव वाटी बीट किसलेले
 • एक वाटी पालक चिरलेला
 • अर्धी वाटी कोथिंबीर
 • एक वाटी ब्रेडचा चुरा
 • अर्धी वाटी तांदुळाचे पिठ
 • दोन चमचा मक्याचे पीठ
 • 2 चमचे टोमॅटो साॅस
 • एक चमचा लाल तिखट
 • चवीनुसार मीठ
 • आल लसूण पेस्ट
 • आवश्यकतेनुसार पाणि
 • तळण्यासाठी तेल

मिक्स व्हेज कटलेट | How to make Mix vej cutlet Recipe in Marathi

 1. प्रथम सर्व जिन्नस पिठात मिक्सर करावे. ..
 2. थोडे पाणी घालून पीठ चांगल मळून घ्याव.
 3. पॅन मध्ये तेल तापत ठेवा.
 4. गोल आकाराचे कटलेट बनवा
 5. आणि तेलात डीप फ्राय करून घ्या.
 6. टोमॅटो साॅस /चटणी सोबत सर्व्ह करा

My Tip:

यात तुम्ही वेगवेगळ्या भाज्या अॅड करू शकता

Reviews for Mix vej cutlet Recipe in Marathi (0)