आंबा अप्पे बरोबर पुदिना चटणी | Mango appe with pudhina chutney Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  8th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango appe with pudhina chutney recipe in Marathi,आंबा अप्पे बरोबर पुदिना चटणी, Anita Bhawari
आंबा अप्पे बरोबर पुदिना चटणीby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  5

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

आंबा अप्पे बरोबर पुदिना चटणी recipe

आंबा अप्पे बरोबर पुदिना चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango appe with pudhina chutney Recipe in Marathi )

 • 1 हापूस आंबा
 • 1वाटी जाड रवा
 • 1चमचा साखर
 • वेलची +बडीशेप अर्धा चमचा पावडर
 • अध्री वाटी तुप
 • पाणी
 • चिमूटभर मीठ
 • 1 तुकडा ओल खोबरे किस

आंबा अप्पे बरोबर पुदिना चटणी | How to make Mango appe with pudhina chutney Recipe in Marathi

 1. साल काढून आंबा कापून चमचाने कुस्करून घेऊन रवा टाकून तो भिजेल एवढे पाणी टाकूनट4/5 मिनिट भिजवून ठेवावेत
 2. मीठ, वेलची +बडीशेप पावडर ,खोबरे किस मिश्रणात घालून मिश्रण चांगल फेटाळून घेणे
 3. गॅसवर अप्पेपात्र ठेवून 2 मिनिट गरम करून त्यात तुप घालुन चमचाभर मिश्रण सगळ्यात टाकून वरतुन साखर घालावेत व ताट ठेवूनठ4/5 मिनिट वाफेवर शिजवून घ्यावेत
 4. 2 बाजुने सोनेरी रंग येईपर्यंत तुपावर भाजून घ्यावेत
 5. पुदिना +1 मिरची +शेंगदाणे कुट +साखर+मीठ +लिबूंरस हे सर्व एकत्र करून चटणी वाटुन घेतली
 6. आता चटणी सोबत खावेत

My Tip:

पौष्टिक

Reviews for Mango appe with pudhina chutney Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo