Photo of Kanda bhaji by Deepa Gad at BetterButter
2828
3
0.0(0)
0

कांदा भजी

Jun-08-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
17 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा भजी कृती बद्दल

कांदा भजीला खेकडा भजीपण म्हणतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

  1. बेसन १ मोठी वाटी
  2. कांदे २ मोठे
  3. हिरवी मिरची ३
  4. ओवा चिमूट
  5. तिखट १/२ च
  6. मीठ चवीनुसार
  7. कढीपत्ता
  8. कोथिंबीर
  9. आलं लसूण पेस्ट १/२ च
  10. गरम तेलाचं मोहन २ छोटे च
  11. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. कांदे सोलून उभे चिरून घ्या
  2. त्यात बेसन, कढीपत्ता व कोथिंबीर चिरून घाला
  3. बाकी सर्व साहित्य घाला
  4. ओवा हातावर चुरडून घाला
  5. गरम तेलाचं मोहन घाला
  6. सर्व एकजीव करा सुकं वाटल्यास थोडं पाणी घालून एकजीव करा
  7. लोखंडी तव्यात तेलात कुरकुरीत होईपर्यंत भजी तळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर