पालक पनीर पराठा | How to make spinach paneer paratha recipe in Marathi very healthy paratha Recipe in Marathi

प्रेषक Sangeeta Kadam  |  9th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • How to make spinach paneer paratha recipe in Marathi very healthy paratha recipe in Marathi,पालक पनीर पराठा, Sangeeta Kadam
पालक पनीर पराठाby Sangeeta Kadam
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

पालक पनीर पराठा recipe

पालक पनीर पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make How to make spinach paneer paratha recipe in Marathi very healthy paratha Recipe in Marathi )

 • 1. 1 जुडी पालक
 • 2. 200 गँम पनीर
 • 3. 1 छोटा चमचा लालतिखट
 • 4. 2 चमचे तेल
 • 5 . 1/2 वाटी घी
 • 6. 1 कांदा
 • 7. 1/2 चमचा धनेजिरे पुड
 • 9. 1/2 वाटी पालक प्युरी
 • 10. चवीप्रमाणे मीठ
 • 11. 1/2 ग्लास पाणी

पालक पनीर पराठा | How to make How to make spinach paneer paratha recipe in Marathi very healthy paratha Recipe in Marathi

 1. 1. 4 वाटी पीठ त्यात थोडी पालक प्युरी घाला व चवीप्रमाणे मीठ घाला व मळुन घ्या पानी लागल्यास पाणी घाला व छान मऊ करा पीठ 5 मिनिंट रेस्ट ला ठेवा व पनीरचे स्टफींग तयार करुन घ्या पनीर त्यात एक बारीक चिरलेला कांदा लाल तिखट व धनेजिरे पुड घाला चवीप्रमाणे मीठ घालुण एकजीव करुन घ्या गँस ऑन करुन त्यावर तवा ठेवा.
 2. 2. पीठाचे गोळे करुन पसरट लाटुन घ्या व त्यात पनीरची स्टफीग भरुन पोळी प्रमाणे लाटुन घ्या व तव्यावर खरपुस भाजुन घ्या तयार आहे आपला गरमा गरम पालक पनीर पराठा प्लेट काढुन सॉस कींवा चटणी सोबत सव्हँ करा.

My Tip:

पराठा लाटताना कडेनी लाटावा मधला भाग जाडसर ठेवावा .

Reviews for How to make spinach paneer paratha recipe in Marathi very healthy paratha Recipe in Marathi (0)