मुख्यपृष्ठ / पाककृती / बर्न चिली योगर्ट डीप

Photo of Burnt chilli yogurt dip by archana chaudhari at BetterButter
897
0
0.0(0)
0

बर्न चिली योगर्ट डीप

Jun-09-2018
archana chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बर्न चिली योगर्ट डीप कृती बद्दल

चवदार आणि अगदी पटकन होणारे हे डीप तुमच्या स्टार्टर ची, पराठ्याची चव अजूनच वाढवेल.

रेसपी टैग

  • सोपी
  • लोणचं / चटणी वगैरे

साहित्य सर्विंग: 4

  1. जाडसर हिरव्या मिरच्या 3
  2. दही 1 वाटी
  3. मीठ चवीनुसार

सूचना

  1. हिरव्या मिरच्या गॅस वर बाजून घ्या.
  2. मिरच्यांचे वरील साले आणि आतील बिया सुरीच्या साहाय्याने काढून घ्या.
  3. मिरच्या, दही,मीठ मिक्सरमधून एकत्र येईपर्यंत फिरवा.
  4. डीप तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर