BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पोटैटो नेस्ट सैंडविच

Photo of Potato Nest Sandwich by Vaishali Joshi at BetterButter
318
2
0(0)
0

पोटैटो नेस्ट सैंडविच

Jun-09-2018
Vaishali Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोटैटो नेस्ट सैंडविच कृती बद्दल

हे सैंडविच बटाट्याचा किसाचा बेस आणि कव्हर तयार करून आतमधे फिलिंग टाकुन बनविले आहे .हे मी स्वत: इनोव्हेट केल आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. थोड़े मोठे ४ बटाटे
  2. कॉर्न फ्लोर २ चमचे
  3. लिंबू रस १ चमचा
  4. मिरे पुड १/२ चमचा
  5. मीठ
  6. चाट मसला
  7. कांदा १
  8. टोमेटो १
  9. हिरवी मिर्ची १
  10. पीझा सॉस २ चमचे
  11. मेयोनिज २ चमचे
  12. बटर

सूचना

  1. तयारी करुन घेउ पाहिले - कांदा गोल गोल कापून घ्या टोमाटोच्या बिया काढून लांब आकारात चिरुन ठेवा बटाटे सोलून किसुन ठेवा मिर्ची चिरुन घ्या मिरे कुतुन ठेवा
  2. बटाट्य़ा च्या किसात लिंबू रस , मीठ , मिरे पुड टाकुन घ्या मिक्स करा आणि कॉर्नफ्लोर भुरभुरवा
  3. गैस वर तवा गरम करुन बटर घालून त्यावर बटाटयाचा किस पसरवा त्याला सराट्य़ाच्या साह्याने ब्रेड सारखा चौकोन आकार द्या आणि हाय फ्लेम वर खालची साइड गोल्डन झाली की बाजूला काढून ठेवा आणि अजुन अशीच एक स्लाइस करुन घ्या
  4. तव्या वर एक स्लाइस टाका त्यावर पिझा सॉस आणि मेयोनिज एकत्र करून त्याची लेअर लावा कांदा टोमेटो मिर्ची टाका त्यावर थोड मीठ आणि चाट मसाला टाका , थोड चीज किसुन घाला
  5. पुन्हा त्यावर पिझा सॉस आणी मेयोनिज ची लेअर लावून तयार करुन ठेवलेली स्लाइस गोल्डन बाजू आतल्या साइडने ठेवा
  6. साइडने बटर सोडा दोन्ही बाजु व्यवस्थीत गोल्डन रंगावर होउ द्या
  7. प्लेट मधे काढून कट करा आणि सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर