मेक्सिकन पोट्याटो ट्विस्ट | Mexican potato twist Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  9th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mexican potato twist recipe in Marathi,मेक्सिकन पोट्याटो ट्विस्ट, Archana Chaudhari
मेक्सिकन पोट्याटो ट्विस्टby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

मेक्सिकन पोट्याटो ट्विस्ट recipe

मेक्सिकन पोट्याटो ट्विस्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mexican potato twist Recipe in Marathi )

 • बटाटे 4 मध्यम आकाराचे
 • मॅगीचा मसाला ए मॅजिक 1 पॅकेट
 • ओरेगानो 1 मोठा चमचा
 • चिली फ्लेक्स 1लहान चमचा (आपल्या आवडीनुसार)
 • मीठ चवीप्रमाणे
 • तेल 1 मोठा चमचा

मेक्सिकन पोट्याटो ट्विस्ट | How to make Mexican potato twist Recipe in Marathi

 1. बटाट्याची साले काढून घ्या.
 2. बटाटे लहान चौकोनी आकारात कापून घ्या.
 3. कढईत तेल टाकून त्यात बटाटे, ओरेग्यानो, चिली फ्लेक्स,मसाला ए मॅजिक,मीठ घालून बटाटे शिजेपर्यंत ठेवा.
 4. मेक्सिकन पोट्याटो ट्विस्ट तयार आहे.

My Tip:

तुम्ही मेक्सिकन पोट्याटो ट्विस्ट पोळी मध्ये ठेऊन,त्यावर चीज घालून रोल करून तव्यावर मस्त गरम करून देऊ शकतात.

Reviews for Mexican potato twist Recipe in Marathi (0)