मुख्यपृष्ठ / पाककृती / आलू पनीर चिज कटलेट

Photo of Alu, paneer, cheese cutlet by Maya Joshi at BetterButter
609
5
0.0(0)
0

आलू पनीर चिज कटलेट

Jun-09-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू पनीर चिज कटलेट कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ३-४ बटाटे ऊकडून चूरुन
  2. १०० ग्रा. पनीर किसून
  3. २ चिज क्यूब किसून
  4. १ चमचा आले लसूण पेस्ट
  5. 1 चमचा ओरेगानो
  6. १ चमचा चिली फ्लेक्स
  7. ब्रेडचा चुरा

सूचना

  1. सर्व साहित्य मिक्स करा.
  2. कटलेट करा
  3. चुय्रात घोळा
  4. तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर