टॉमँटो सॉस | How to make tomato ketchup in Marathi recipe very Easy Recipe in Marathi

प्रेषक Sangeeta Kadam  |  10th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • How to make tomato ketchup in Marathi recipe very Easy recipe in Marathi,टॉमँटो सॉस, Sangeeta Kadam
टॉमँटो सॉसby Sangeeta Kadam
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

1

0

टॉमँटो सॉस recipe

टॉमँटो सॉस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make How to make tomato ketchup in Marathi recipe very Easy Recipe in Marathi )

 • 1. 3 ते 4 मोठे टॉमँटो
 • 2. 1 छोटी वाटी साखर
 • 3. 1 टी स्पुन लाल तिखट
 • 4. चवीप्रमाणे मिठ
 • 5. 1/2 टी स्पुन लिंबाचा रस

टॉमँटो सॉस | How to make How to make tomato ketchup in Marathi recipe very Easy Recipe in Marathi

 1. 1. टॉमँटोचे ऊभे काप करुन घ्या गँस ऑन करुन त्यावर कुकर ठेवा व टॉमँटो घाला थोडस पाणी घाला व 1 शिट्टि करुन घ्या नंतर टॉमँटो काढुन थंड करण्यास ठेला. 2. टॉमँटो थंड झाल्यावर त्याची मिक्सरमध्ये प्युरी करुन घ्या व ती एका गाळणीने गाळुन घ्या. 3. गँस ऑन करुन त्यावर नॉनस्टीक कींवा अल्युमिनियम ची कढई ठेवुन त्यात टॉमँटोची प्युरी घाला व घट्ट होईपयँत ढवळत रहा. 4. टॉमँटोची प्युरी घट्ट झाल्यावर त्यात साखर व लालतिखट घाला व 1/2 टी स्पुन लिंबाचा रस घाला व छान घट्ट होऊ द्या. 5. आता आपले टॉमँटो केचअप रेडी आहे भजी, सँडविच समोसे ह्या बरोबर सव्हँ करा.

My Tip:

टॉमँटो प्युरी जास्त दिवस टिकवायची असेलतर त्याला पाण्याचा हात लागु देवु नका व ऐअर टाईट डब्यात ठेवा .

Reviews for How to make tomato ketchup in Marathi recipe very Easy Recipe in Marathi (0)