मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड स्टीक पकोडे

Photo of Bread stick pakode by Bharti Kharote at BetterButter
602
3
0.0(0)
0

ब्रेड स्टीक पकोडे

Jun-10-2018
Bharti Kharote
7 मिनिटे
तयारीची वेळ
13 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड स्टीक पकोडे कृती बद्दल

पावसाळ्यात सगळ्यांना आवडणारा चमचमीत पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. 3 वाटी बेसन पिठ
  2. 2 मोठया वाट्या ब्रेड चे स्टीकस
  3. 3/4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली
  4. 1 टीस्पून आल लसूण पेस्ट
  5. पाव टीस्पून ओवा
  6. पाव टीस्पून जीरे पूड
  7. पाव टीस्पून धने पुड
  8. 1 टीस्पून लाल तिखट
  9. पाव टीस्पून हळद
  10. 1 टीस्पून काॅरन फलोवर
  11. चवीनुसार मीठ
  12. तळण्यासाठी तेल
  13. आवश्यकतेनुसार पाणि

सूचना

  1. 10/12 ब्रेड च्या कडा काढून घेने. .
  2. एका वाडग्यात बेसन पीठ आणि इतर सर्व जिन्नस एकञ पाणी घालून चांगल मिक्स करून भिजवून घेने. .
  3. पॅन मध्ये तेल तापत ठेवून ब्रेड च्या स्टीक पिठात बुडवून लालसर तळून घ्या. .
  4. आणि गरमगरम ........टोमॅटो साॅस / तळलेली मिरची... सोबत सर्व्ह करा. ..
  5. हवा असल्यास वरतून थोडा चाटमसाला घाला. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर