मुख्यपृष्ठ / पाककृती / Kulathachi pithi (Horsegram Curry)

Photo of Kulathachi pithi (Horsegram Curry) by Nayana Palav at BetterButter
1391
12
5.0(1)
0

Kulathachi pithi (Horsegram Curry)

Jun-10-2018
Nayana Palav
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कुळथाची पीठी १/२ कप
  2. कांदा १ छोटा
  3. तेल फोडणीसाठी
  4. हिंग १/४ टीस्पून
  5. मोहरी १/४ टीस्पून
  6. हळद १/४ टीस्पून
  7. कढीपत्ता ३-४ पाने
  8. आल लसूण पेस्ट १ टीस्पून
  9. मालवणी मसाला १ टेबलस्पून किंवा आवश्यकतेनुसार
  10. गरम मसाला पावडर १/४ टीस्पून
  11. कोकम ३-४ पाकळ्या
  12. मीठ आवश्यकतेनुसार
  13. कोथिंबीर
  14. ओले खोबरे २-३ टेबलस्पून
  15. पाणी ४-५ कप

सूचना

  1. हे:point_down: कुळीथ आहे.
  2. प्रथम १ कप पाण्यात पीठी घाला.
  3. चमच्याने ढवळा, गुठळ्या होता कामा नये.
  4. एक भांडे गरम करत ठेवा.
  5. त्यात तेल घाला.
  6. हिंग,हळद, मोहरी, कढीपत्ता घाला.
  7. बारीक चिरलेला कांदा घाला.
  8. कांदा गुलाबी झाला की आल लसूण पेस्ट घालून परता.
  9. आता मसाले घाला.
  10. पाण्यात भिजवलेली पिठी घाला.
  11. मीठ घाला.
  12. नीट ढवळत रहा.
  13. गुठळ्या होता कामा नये.
  14. कोथींबीर, कोकम, ओले खोबरे घाला.
  15. तयार आहे चविष्ट कुळथाची पीठी.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Jun-10-2018
samina shaikh   Jun-10-2018

nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर