मुख्यपृष्ठ / पाककृती / काँर्न चिज बाँल्स

Photo of Corn Cheese bolls by Maya Joshi at BetterButter
424
5
0.0(0)
0

काँर्न चिज बाँल्स

Jun-11-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काँर्न चिज बाँल्स कृती बद्दल

चविष्ट. लहान मोठे सगळ्यांना आवडतील

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ३-४ बटाटे उकडून चुरा
  2. १०० ग्रा. काँर्न उकडून जाडसर दळा.
  3. २-३ चिज क्यूबस् किसा
  4. १ चमचा चिरलेला लसूण
  5. १ चमचा चिली फ्लेक्स
  6. १ चमचा मिक्स हर्बज्
  7. मैद्याचा पातळ घोळ
  8. ब्रेडचाचुरा

सूचना

  1. सगळे साहित्य मिक्स करा
  2. मैद्याच्या घोळात बुडवा.
  3. ब्रेडच्या चूय्रात घोळा
  4. तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर