दाल खिचडी with चीज आणि शेव | Dal kichadi with Cheese and shev Recipe in Marathi

प्रेषक Sunil Chavan  |  11th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dal kichadi with Cheese and shev recipe in Marathi,दाल खिचडी with चीज आणि शेव, Sunil Chavan
दाल खिचडी with चीज आणि शेवby Sunil Chavan
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

About Dal kichadi with Cheese and shev Recipe in Marathi

दाल खिचडी with चीज आणि शेव recipe

दाल खिचडी with चीज आणि शेव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal kichadi with Cheese and shev Recipe in Marathi )

 • २ पेले तांदूळ
 • १ पेला तुरीची डाळ
 • १ मोठा कांदा
 • ३ मध्यम टॉमेटो
 • १ लसणीचा कांदा
 • ४ हिरव्या मिरच्या
 • २ लाल मिरच्या
 • २ चमचे मोहरी
 • २ चमचे जिरे
 • १ चमचा गरम मसाला
 • तिखट अावडी नूसार
 • १ चमचा हळद
 • १ चमचा हिंग
 • कोथिंबिर
 • कडीपत्ता
 • मिठ
 • २ चमचे दहि
 • ३ चीज क्यूब
 • १००ग्रँम बारीक शेव

दाल खिचडी with चीज आणि शेव | How to make Dal kichadi with Cheese and shev Recipe in Marathi

 1. प्रथम तांदूळ आणि डाळ धुवून थोड जास्त पाणी घालून कुकरला लावून २ शिट्या करून घ्यायची
 2. कांदा, टॉमेटो, लसूण बारीक चिरून घ्यायची
 3. १ टोपात तेल घेवून तापल्यावर मोहरी,जिर,कडीपत्ता घालायच तडतडल्यावर त्यात लसूण, लाल मिरची, हिरवी मिरची ,कांदा , टॉमेटो परतून घ्यायचा सर्व वस्तू नरम पडल्या की त्यात तिखट ,मिठ, गरम मसाला, हिंग दही मिक्स करायच मग त्यात शिजलेली डाळ रवीने घुसळून व पाणी घालून शिजू द्याव नंतर त्यात शिजलेला भात रवीने घुसळून मिक्स करायचा सर्व एकजीव झाल की २चमचे तूप टाकून गँस बंद करायचा सर्व्ह करताना वरून कोथिंबिर, चीज व शेव घालून गरम सर्व्ह कराव

Reviews for Dal kichadi with Cheese and shev Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo