१ टोपात तेल घेवून तापल्यावर मोहरी,जिर,कडीपत्ता घालायच तडतडल्यावर त्यात लसूण, लाल मिरची, हिरवी मिरची ,कांदा , टॉमेटो परतून घ्यायचा
सर्व वस्तू नरम पडल्या की त्यात तिखट ,मिठ, गरम मसाला, हिंग दही मिक्स करायच
मग त्यात शिजलेली डाळ रवीने घुसळून व पाणी घालून शिजू द्याव
नंतर त्यात शिजलेला भात रवीने घुसळून मिक्स करायचा
सर्व एकजीव झाल की २चमचे तूप टाकून गँस बंद करायचा
सर्व्ह करताना वरून कोथिंबिर, चीज व शेव घालून गरम सर्व्ह कराव
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा