Photo of Bread Lahyanche medu vade by Poonam Nikam at BetterButter
998
13
4.8(0)
0

Bread Lahyanche medu vade

Jun-11-2018
Poonam Nikam
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • फ्युजन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड ४-५ स्लाईस
  2. लाह्या वाटिभर
  3. रवा ३-४ चमचे
  4. कांदा १
  5. कोथंबीर
  6. हिरवी मिरची /तिखट मसाला
  7. आले लसुन पेस्ट
  8. मिठ
  9. तेल

सूचना

  1. ब्रेड स्लाईस एका बाउल मद्धे तुकडे करुन टाका
  2. त्यातच बारीक रवा ,लाह्या घाला
  3. कांदा ,आल -लसुन पेस्ट,कोथंबीर मिक्स करा
  4. आता मिठ ,मसाला,मिक्स करुन मिश्रण मळुन घ्या
  5. पिठाचे गोळे बनवुन मद्धे होल पाडा
  6. तेल तापवत ठेवा नंतर तळुन घ्या
  7. हिरवी चटणी किंवा टोमटो सॉस बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर