BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट रबडी

Photo of Instant Rabdi by Shubha Salpekar Deshmukh at BetterButter
0
3
0(0)
0

झटपट रबडी

Jun-11-2018
Shubha Salpekar Deshmukh
1 मिनिटे
तयारीची वेळ
4 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट रबडी कृती बद्दल

अग्दी 5 मिनटात तैयार होणारी चविष्ट रबडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ लिटर दूध
  2. ३ छोट्या ब्रेड स्लाइसेस
  3. ४-५ चमचे साखर
  4. १/५ चमचा वेलची पुड
  5. सजावटी करता सूका मेवा
  6. केसर

सूचना

  1. दूध उकळून घ्यावे।
  2. उरलेल्या वस्तू दूधात टाकून २ मिनिटे शिजवून घ्यावे। ही रबडी लगेच घट्ट होते।
  3. सूक्या मेव्याने सजवून व ठंडं करून सर्वह करावे।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर