हनी चिली सॉस | Honey Chili Souce Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  11th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Honey Chili Souce recipe in Marathi,हनी चिली सॉस, Vaishali Joshi
हनी चिली सॉसby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

0

हनी चिली सॉस recipe

हनी चिली सॉस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Honey Chili Souce Recipe in Marathi )

 • मध २ चमचे
 • पाणी ३ चमचे
 • लिंबू रस १/२ चमचा
 • चिली फ्लेक्स १/२ चमचा
 • चिमुटभर मीठ

हनी चिली सॉस | How to make Honey Chili Souce Recipe in Marathi

 1. एक बाऊल मधे सगळ सहित्य एकत्र करा , चमच्याने मिक्स करा की झाला तयार हनी चिली सॉस . कशा बरोबरही या टेस्टी डीप चा आस्वाद घ्या

Reviews for Honey Chili Souce Recipe in Marathi (0)