BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / हनी चिली सॉस

Photo of Honey Chili Souce by Vaishali Joshi at BetterButter
0
1
0(0)
0

हनी चिली सॉस

Jun-11-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हनी चिली सॉस कृती बद्दल

झटपट होणार डीप चा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. मध २ चमचे
  2. पाणी ३ चमचे
  3. लिंबू रस १/२ चमचा
  4. चिली फ्लेक्स १/२ चमचा
  5. चिमुटभर मीठ

सूचना

  1. एक बाऊल मधे सगळ सहित्य एकत्र करा , चमच्याने मिक्स करा की झाला तयार हनी चिली सॉस . कशा बरोबरही या टेस्टी डीप चा आस्वाद घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर