मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्याचे गोड काप

Photo of Sugaarcoated Sweet Potato Slices by Shubha Salpekar Deshmukh at BetterButter
601
1
0.0(0)
0

रताळ्याचे गोड काप

Jun-12-2018
Shubha Salpekar Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळ्याचे गोड काप कृती बद्दल

माझ्या आवडीचा उपासाचा पदार्थ

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 3

  1. ३ रताळी
  2. १/२ वाटी साखर
  3. १ छोटा चमचा वेलचीपूड
  4. १ मोठा चमचा तूप

सूचना

  1. रताळी धुऊन, सोलून, काप करून घ्यावे।
  2. कढईत तूप गरम करून, हे काप छान परतून घ्यावे।
  3. आता साखर, वेलची पूड घालून परतावे, किंचित पाण्याचा छिपका द्यावा।
  4. २ मिनिटे झाकण ठेवून वाफ आणावी।
  5. सर्व्ह करायला तयार आहेत रताळ्याचे गोड काप।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर