फ्राईड कारले | Fried Karle Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  12th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fried Karle recipe in Marathi,फ्राईड कारले, Deepa Gad
फ्राईड कारलेby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  18

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

0

फ्राईड कारले recipe

फ्राईड कारले बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fried Karle Recipe in Marathi )

 • कारली मोठी २
 • गव्हाचं पीठ २-३ च
 • तांदळाचे पीठ १ च
 • तिखट १ च
 • रवा १ च
 • मीठ
 • तेल

फ्राईड कारले | How to make Fried Karle Recipe in Marathi

 1. प्रथम कारल्याचे देठ कापून मध्ये २ तिकडे करा व मधल्या बिया चमच्याने काढून टाका
 2. त्याचे उभे पातळ काड्यासारखे काप करून त्यांना मीठ लावून ५ मिनिटे ठेवा
 3. डिशमध्ये गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, रवा, थोडस मीठ, तिखट सर्व एकत्र करा
 4. पाच मिनीटानंतर कारल्याचे काप पिठाच्या मिश्रणात दाबून घोळवा
 5. पॅनवर तेल घालून घोळवलेले काप तेलात शॅलो फ्राय करा
 6. कुरकुरीत होईपर्यंत परतून भाजा, सर्व्ह करा

My Tip:

कारल्याचे पातळ काप करा म्हणजे भाजल्यावर चांगले कुरकुरीत होतील,

Reviews for Fried Karle Recipe in Marathi (0)