पुरी चटणी | Poori chutney Recipe in Marathi

प्रेषक Sneha Kasat  |  12th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Poori chutney recipe in Marathi,पुरी चटणी, Sneha Kasat
पुरी चटणीby Sneha Kasat
 • तयारी साठी वेळ

  8

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  12

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

1

पुरी चटणी recipe

पुरी चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Poori chutney Recipe in Marathi )

 • मैदा 1 वाटी
 • रवा 2 चमचे
 • तेल
 • बारिक चिरलेला कांदा 1 वाटी
 • पंढरपुरी डाळ ( दाळवे ) पाव वाटी
 • बारिक चिरलेली हिरवी मिरची 3
 • हळद पाव चमचा
 • साखर अर्धा चमचा
 • कडीपत्ता, कोथिंबीर
 • दही 2 चमचे
 • मीठ चविनुसार

पुरी चटणी | How to make Poori chutney Recipe in Marathi

 1. मैद्यात रवा, 2 चमचे तेल व मीठ घालून पीठ मळुन घ्या
 2. कढईत 2 चमचे तेल घालून चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कडीपत्ता,हळद व मीठ घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतुन घ्या व गार करायला प्लेट मध्ये पसरवुन घ्या
 3. दाळवे मिक्सरवर बारिक करा, त्यात दही मिसळा व ह्या मिश्रणात गार झालेला परतलेला कांदा, साखर, मीठ व 1 कप पाणी घालुन चटणी तयार करा व बारिक चिरलेली कोथिंबीर घाला
 4. कढईत तेल गरम करून पुऱ्या तळुन घ्या आणि सर्व करा पुरी चटणी

My Tip:

ही चटणी गारच(रूम टेंपरेचर) सर्व करायची असते. गरम केल्यास चटणी चांगली लागत नाही.

Reviews for Poori chutney Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Superb
Reply