Photo of Quick beet by archana chaudhari at BetterButter
825
1
0.0(0)
0

झटपट बीट

Jun-12-2018
archana chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट बीट कृती बद्दल

खूप कमी वेळात होणारी,पौष्टीक रेसिपी. बीट रूट शक्यतो कुणाला आवडात नाही पण तुम्ही असे केल्यावर नक्कीच आवडेल.

रेसपी टैग

  • सोपी
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बीट रूट लांब लांब ज्युलियन कापलेले 2 वाट्या
  2. हिरव्या मिरच्या 2 लांब चिरून
  3. तेल 1 चमचा
  4. कलौंजी (Nigella seeds) 1 चमचा
  5. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सगळे साहित्य तयार करून ठेवा.
  2. एक नॉनस्टिक गॅस वर तापायला ठेवा.
  3. आता तेलात कलौंजी, लांब चिर दिलेली हिरवी मिरची,लांब कापलेले बीट रूट टाका.मीठ टाका.
  4. 5 मिनिटे झाकून ठेवा.
  5. तयार आहे झटपट बीट.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर