शेंगदाण्याची उसळ | Boiled Peanut stir fry Recipe in Marathi

प्रेषक Sneha Kasat  |  12th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Boiled Peanut stir fry recipe in Marathi,शेंगदाण्याची उसळ, Sneha Kasat
शेंगदाण्याची उसळby Sneha Kasat
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

1

About Boiled Peanut stir fry Recipe in Marathi

शेंगदाण्याची उसळ recipe

शेंगदाण्याची उसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Boiled Peanut stir fry Recipe in Marathi )

 • शेंगदाणे 1.5 वाटी
 • जिरं 1 चमचा
 • सैंधव मीठ चवीनुसार
 • लाल मिरची पावडर 1.5 चमचे
 • सा.तूप 1 चमचा
 • लिंबाचा रस 1 चमचा
 • कडीपत्ता, कोथिंबीर

शेंगदाण्याची उसळ | How to make Boiled Peanut stir fry Recipe in Marathi

 1. कुकर मध्ये शेंगदाण,मीठ व पाणी घालून 4 शिट्या करून घ्या
 2. कढईत तूप गरम करून त्यात जिरं,कडीपत्ता घाला
 3. मग त्यात उकडलेले शेंगदाणे(पाणी निथळून) घालुन परतुन त्यात लाल मिरची पावडर घालुन हलवा
 4. मग त्यात लिंबाचा रस व कोथिंबीर घालून सगळे मिक्स करा आणि सर्व करा शेंगदाण्याची झटपट उसळ

My Tip:

एकादशी ला बरेच जण कडीपत्ता,कोथिंबीर खात नाही तर नाही घातले तरी चालते

Reviews for Boiled Peanut stir fry Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Wow
Reply