स्पिनॅच￰ चिजी बॉल | Spinach cheeji ball Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  12th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Spinach cheeji ball recipe in Marathi,स्पिनॅच￰ चिजी बॉल, Shilpa Deshmukh
स्पिनॅच￰ चिजी बॉलby Shilpa Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

13

0

स्पिनॅच￰ चिजी बॉल recipe

स्पिनॅच￰ चिजी बॉल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Spinach cheeji ball Recipe in Marathi )

 • 1 कप पालक ब्लांच
 • 1 कप मोझोरीला चीज
 • 1/2 कप ब्रेड क्रम्ब
 • 2 tbs कॉर्न फ्लोर
 • 1 tbs चिली फ्लेक्स
 • 1 tbs ब्लॅक पेपर
 • 1/2 tbs ओर्गेनो
 • मीठ चवीसाठी
 • तेल 2 कप डीप फ्राय करण्यासाठी

स्पिनॅच￰ चिजी बॉल | How to make Spinach cheeji ball Recipe in Marathi

 1. सर्व साहित्य एकत्रित करा पालक 2 मिनिट मायक्रोवेव्ह करा
 2. एका टोपात पालक ब्रेड क्रम्ब मीठ कॉर्न फ्लोर मिक्स करून गोळा बनवा
 3. चीज चिली फ्लेक्स मीठ ब्लॅक पेपर ओर्गेनो छान मिक्स करा कुसकरून त्याचे छोटे छोटे बॉल बनवा
 4. आता पालकाचा जो डोव्ह बनवला आहे तो थोडा चिवट आहे कारण पालकाला पाणी सुटतं म्हणून तळहाताला तेलाने ग्रीस करा आणि हातावर छोटी पारी बनवा
 5. या पारीमध्ये चीज बॉल ठेवा कडा वरच्या बाजूला घेऊन बंद करा
 6. सर्व बॉल तयार करून घ्या
 7. कढईत तेल घाला गरम झाल्यावर मध्यम आचेवर हलके ब्राऊन तळून घ्या
 8. सर्व्ह करतांना असेच सर्व्ह करा किंवा चिजी बॉल मधातून कापून सर्व्ह करा ..
 9. अगदी 20 मिनिटात होणारी हेल्दी आणि एकदम झकास रेसिपी ट्राय करून बघा .

Reviews for Spinach cheeji ball Recipe in Marathi (0)