गव्हाच्या पिठाचे तळलेले बिस्कीट | Wheat Flour Fried Biscuits Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  12th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Wheat Flour Fried Biscuits recipe in Marathi,गव्हाच्या पिठाचे तळलेले बिस्कीट, Deepa Gad
गव्हाच्या पिठाचे तळलेले बिस्कीटby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

5

0

गव्हाच्या पिठाचे तळलेले बिस्कीट recipe

गव्हाच्या पिठाचे तळलेले बिस्कीट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Wheat Flour Fried Biscuits Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ १०० ग्राम
 • बारीक रवा १०० ग्राम
 • साखर १५० ग्राम
 • डेसिकेटेड कोकोनट १ वाटी
 • तूप ५० ग्राम
 • १ छोटा कप दूध
 • काजू, बदाम पावडर १ छोटी वाटी
 • वेलचीपूड चिमूटभर

गव्हाच्या पिठाचे तळलेले बिस्कीट | How to make Wheat Flour Fried Biscuits Recipe in Marathi

 1. दुधात साखर घालून वितळायला ठेवा गहूपीठ, रवा, तूप एकत्र करून हाताने चांगलं चोळून घ्या, रवाळ दिसलं पाहिजे
 2. नंतर त्यात डेसिकेटेड कोकोनट, काजू बदाम पावडर, वेलचीपूड मिक्स करा
 3. साखर दुधात पूर्ण विरघळु नका , साखरेचे थोडे दाणे दिसले पाहिजेत हे साखरमिश्रित दूध घाला
 4. हलक्या हाताने एकजीव करा, मळु नका
 5. त्याचे छोटे छोटे गोळे करा
 6. फोर्क वर किंवा रेषा असलेल्या चमच्यावर दाबून गोळे घ्या
 7. तेलात तळा मंद गॅसवर
 8. थोडे लालसर होईपर्यंत तळा

Reviews for Wheat Flour Fried Biscuits Recipe in Marathi (0)