मोहंथाल | Mohanthal Recipe in Marathi

प्रेषक Poonam Kothari  |  12th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mohanthal recipe in Marathi,मोहंथाल, Poonam Kothari
मोहंथालby Poonam Kothari
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

मोहंथाल recipe

मोहंथाल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mohanthal Recipe in Marathi )

 • मोठा दळलेला चण्याचा पीठ 2 वाटी
 • 1&1/4वाटी साखर
 • 1&1/4वाटी घी
 • 1चमचा एलची पावडर
 • थोडे बादाम आणि काजू लांब कापलेले
 • 1/4कप दूध

मोहंथाल | How to make Mohanthal Recipe in Marathi

 1. चण्याच्या पिठात 2छोटे चमचे घी टाका
 2. 1/4कप दूध टाका
 3. थोडे बोटाने मिक्स करा
 4. चांगले जोर लावून पिठाला दाबा
 5. 10 मिनिट असेच राहू द्या
 6. आता दोन्ही हाताने पिठाला घासा
 7. हे थोडं खुलं खुलं होणार
 8. आता घावाच्या चालणं ने चाळून घ्या
 9. एका कढईत 1कप घी गरम करा
 10. आता चाललेलं पिट घी मध्ये शिकवा
 11. ताप कमी ठेवा
 12. 15-20 मिनिटाने घी थोडा वेगळा सुटणार
 13. पिठाचा सुंदर वास ही येणार
 14. थोडा सूनहरी झाला के गॅस वरना कढई खाली घ्या
 15. आता पाक बनवूया
 16. एका पातेल्यात साखर टाका
 17. साखर दुबणार तितकेच पाणी टाका
 18. गॅस वर हलवत राहा
 19. दोन तारीचे पाक बनवा
 20. एलची पावडर टाका पाक मध्ये
 21. थोडा भिजवलेला केसर टाका
 22. आता हे पाक घी आणि चनाच्या पिठात टाका
 23. काजू बादाम टाका
 24. मिक्स करा आणि ताटात जमवा
 25. थोडे थंड झाले की चाकू ने कापा

Reviews for Mohanthal Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo