खीम्याला आलं लसूण कोथिंबीर पेस्ट लावून शिजवून घ्या. खाण्याचं पाणी काढून खीम्यात बसेल एवढं पीठ घालून त्यात लाल तिखट गरम मसाला मीठ आलं लसूण पेस्ट कोथिंबीर घालून पीठ मळून घ्या. एका बाऊल मध्ये दही मीठ आलं लसूण पेस्ट मीक्स करून ठेवा. पिठाची छोटी लाटी करून आलं लसूण दह्याची पेस्ट लावून घडी घालून पोळी लाटून घ्या. तूप लावून शेकून घ्या.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा