Photo of Chila made with wheat flour & rice flour by Shubha Salpekar Deshmukh at BetterButter
993
4
0.0(0)
0

धिरडे

Jun-13-2018
Shubha Salpekar Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

धिरडे कृती बद्दल

लहान असताना मला आजीच्या हातचे धिरडे फार आवडायच़े। आजही धिरडे केले की तिची खूप आठवण येते। पण किती ही प्रयत्न केला तरी ती च़व येत नाही। हे धिरडे अग्दि झटपट होतात अण च़वीला पण मस्त लागतात।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी कणिक
  2. १ वाटी ताँदूळाच़ पीठ
  3. १ मोठा च़मचा दही
  4. च़वीनुसार मीठ
  5. १/२ चमचा तिखट
  6. १/४ चमचा हळद
  7. १/५ चमचा हिंग
  8. १ छोटा चमचा भाज़लेले तिळ
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. मिरची-लसूण पेस्ट १/२ चमचा
  11. तेल
  12. पाणी

सूचना

  1. तेल सोडून इतर सर्व पदार्थ छान मिक्स करून घ्या। पीठ खूप पातळ वाह्ला नको।
  2. तवा तापवून घ्या। थोडं तेल टाकून पसरवून घ्या।
  3. आता तव्यावर पीठ ओतून पसरवून घ्या।
  4. थोड़ तेल टाकून दोन्ही बाजूंनी छान परतून घ्यावे।
  5. लोणच़ आणि ठंडगार ताका सोबत सर्व्ह करा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर