Photo of Manik painjan by Shila Patil at BetterButter
1155
7
5.0(0)
0

Manik painjan

Jun-13-2018
Shila Patil
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भाकरी एक
  2. ताक एक पेला
  3. मीठ अर्धा चमचा
  4. साखर एक चमचा
  5. फोडणीसाठी तेल
  6. मोहरी,जिरे,कडीपत्ता,
  7. फोडणीच्या वाळवणीच्या मिरच्या
  8. कोथंबिर

सूचना

  1. भाकरी मिक्सरला बारिक करुन घेणे
  2. एका बाऊल मध्ये काढणे
  3. ताक घालने
  4. चवीनुसीर साखर व मीठ घालणे
  5. कढल्यात तेल गरम करने
  6. मोहरी,जिरे,कडीपत्ता , यांची फोडणी करने
  7. वाळवण्याची मिरची फोडणीत घालणे
  8. फोडणीचा तडका ताकात भिजविलेल्या भाकरीवर अोतणे
  9. खमंग माणिक पैंजण तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर