Photo of Poha roll by Manasvi Pawar at BetterButter
845
8
0.0(1)
0

Poha roll

Jun-13-2018
Manasvi Pawar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी पोहे
  2. एक कांदा बारीक चिरून
  3. १/२ वाटी कोथिंबीर चिरून
  4. चार हिरव्या मिरच्या चिरून
  5. मीठ चवीनुसार
  6. हळद
  7. थोडं स लाल तिखट
  8. जीरे धणेपूड एक एक चमचा
  9. एक चमचा चाट मसाला
  10. तेल तळण्यासाठी
  11. एक वाटी रवा

सूचना

  1. प्रथम थोडं गरम पाणी घालून पोहे चाळणीत धुऊन घ्या
  2. पाच मिनिटांनी पोहे एका भांड्यात घेऊन चांगले मळून घ्या
  3. आता यामध्ये तेल सोडून इतर साहित्य म्हणजे मीठ कांदा व इतर मसाले घालून व्यवस्थित मळून घ्यावे
  4. आता या पीठाचे रोल करून घ्यावेत
  5. तेल गरम झाले की रव्यामध्ये घोळवून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत
  6. तयार आहेत झटपट पोहे रोल

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-14-2018
Nayana Palav   Jun-14-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर