मुख्यपृष्ठ / पाककृती / Palak paratha

Photo of Palak paratha by Manasvi Pawar at BetterButter
0
2
5(1)
0

Palak paratha

Jun-13-2018
Manasvi Pawar
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. एक वाटी पालक
  2. चार हिरव्या मिरच्या (कमी तिखट)
  3. कणीक
  4. आल लसूण पेस्ट
  5. धणे जिरे पूड
  6. हिंग
  7. हळद थोडीशी
  8. तेल
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पालक आणि मिरची एक वाफ काढून घ्यावी
  2. आता पार्कची पेस्ट करून घ्यावी
  3. या पालक पेस्ट मध्ये मावेल तेवढे कणीक घालून घ्यावे
  4. आता यामध्ये मीठ आलं लसूण पेस्ट हळद धणेपूड जिरेपूड घालून व्यवस्थित मळून घ्यावे
  5. आता या पीठाचे पराठे लाटून तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-14-2018
Nayana Palav   Jun-14-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर