मुख्यपृष्ठ / पाककृती / पोळ्यांचा कुस्करा

Photo of FRIED Crushed Roti by Jayshree Bhawalkar at BetterButter
787
3
0.0(0)
0

पोळ्यांचा कुस्करा

Jun-13-2018
Jayshree Bhawalkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोळ्यांचा कुस्करा कृती बद्दल

पारंपरिक पाक कृती आहे.मराठीत कुस्करा हिंदीत बघारी रोटी पण म्हणतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4-5 पोळ्या शिळ्या असल्यास चांगलं
  2. 1/2 बारीक चिरलेला कांदा
  3. 1 हिरवी मिर्ची चिरलेली
  4. 1चमचा तेल
  5. 1/2 चमचा राई
  6. 1/2चमचा जिरे
  7. 1/2चमचा हळद
  8. 1 चमचा साखर
  9. 1चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. सर्व्ह करायला लिंबा ची फोड

सूचना

  1. सगळं साहित्य जवळ ठेवा
  2. पोळ्यांचा मिक्सर मध्ये बारीक कुस्करा/चुरा  करा
  3. एका कढईत तेल घालून फोडणी करा कांदा, हिरवी मिर्ची घालून परतून घ्या
  4. आता त्यात पोळ्यांचा कुस्करा साखर मीठ घालून नीट मिक्स करा
  5. 1 चमचा पाण्या चा शिपका द्या आणि 1 मिनिट वाफ येऊ द्या
  6. चविष्ट कुस्करा कोथिंबीर घालून लिंबू बरोबर सर्व्ह करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर