Photo of UPAMA by Jayshree Bhawalkar at BetterButter
323
3
0.0(0)
0

उपमा

Jun-14-2018
Jayshree Bhawalkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपमा कृती बद्दल

ही पाककृती दक्षिण भारतातील पारंपरिक रेसिपी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • कर्नाटक
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप रवा
  2. 1 चमचा उडीद डाळ
  3. 1 चमचा तेल
  4. 1 चमचा राई
  5. 2 लाल सुक्या मिरच्या
  6. 1 चमचा वाटाणे
  7. 2 कप पाणी
  8. 5-6 कढी पत्ता चे पान
  9. मीठ चवीनुसार
  10. लिंबा ची फोड सजावटी साठी

सूचना

  1. सर्व साहित्य जवळ ठेवा.
  2. रवा 3 मिनिट कोरडाच कढईत भाजून घ्या
  3. एका कढईत तेल गरम करून राई, मिरची ,उडदा ची डाळ घालून डाळ लाल होऊ द्या.
  4. आता वाटाणे आणि पाणी घालून एक उकळी येऊ द्या.
  5. आता रवा घालून नीट मिक्स करा
  6. एक वाफ येऊ द्या.
  7. मस्त गरमा गरम उपमा लिंबा च्या फोडी बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर