पोहा राइस रोल | Poha Rice Roll Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  14th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Poha Rice Roll recipe in Marathi,पोहा राइस रोल, samina shaikh
पोहा राइस रोलby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

पोहा राइस रोल recipe

पोहा राइस रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Poha Rice Roll Recipe in Marathi )

 • 1 बाऊल रात्री उरलेला राइस
 • 1 बाऊल भिजवलेले पोहे
 • 1 चमचा आले लसुण (बारीक चिरून)
 • 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट
 • 1 बाऊल शेवया
 • 2 चमचे कोर्न्फ्लोवर (पेस्ट)
 • 1 चमचा सोया सॉस
 • 1 चमचा टोम्याटो सॉस
 • मीठ (चवी नुसार)
 • तेल (तळण्यासाठी )

पोहा राइस रोल | How to make Poha Rice Roll Recipe in Marathi

 1. पोहे व राइस मिक्सरमध्ये वाटून घ्या (पाणी न घालता)
 2. त्यात हिरवी मिरची पेस्ट व सोया सॉस घाला
 3. आले लसुण घाला
 4. मीठ टोम्याटो सॉस घाला
 5. व छान मिक्स करा
 6. गँस वर तेल तापत ठेवा
 7. कोर्न्फ्लोवर मधे थोडे पाणी घालून पेस्ट बनवा
 8. आता मिश्रणाचे रोल बनवून घ्या व कोर्न्फ्लोवर पेस्ट मधे घोलवुन नंतर शेवया मधे घोळवा
 9. आता हे रोल डीप फ्राय करा
 10. व सॉस किवा हिरवी चटनी सोबत गरमागरम सर्व करा

My Tip:

गाजर शिमला मिरची ही add करू शकता

Reviews for Poha Rice Roll Recipe in Marathi (0)