कॉर्न चाट | Corn chat Recipe in Marathi

प्रेषक दिपाली सावंत  |  14th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Corn chat recipe in Marathi,कॉर्न चाट, दिपाली सावंत
कॉर्न चाटby दिपाली सावंत
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

कॉर्न चाट recipe

कॉर्न चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Corn chat Recipe in Marathi )

 • १ स्वीट कॉर्न
 • २ चमचे बटर
 • १ चीझ क्युब
 • १ चमचा लाल तिखट
 • १ चमचा जिरं पूड
 • १ चमचा चाट मसाला
 • १ pinch हिंग
 • चवीनुसार मीठ

कॉर्न चाट | How to make Corn chat Recipe in Marathi

 1. एका स्वीट कणिस चे दाणे काढून मिठ घालुन 5 मिनिटे उकळून घ्यावे
 2. सर्व पाणी निथळून एका बाउल मध्ये कॉर्न चे दाणे काढून गरम असतानाच त्यात बटर, किसलेले चीज, लाल तिखट, जिरे पूड, चाट मसाला, हिंग व मिठ घालून चांगले मिक्स करा
 3. झटपट कॉर्न चाट तयार

My Tip:

Oil free recipe

Reviews for Corn chat Recipe in Marathi (0)