Photo of Corn chat by Deepali Sawant at BetterButter
719
2
0.0(0)
0

कॉर्न चाट

Jun-14-2018
Deepali Sawant
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कॉर्न चाट कृती बद्दल

झटपट गरमागरम कॉर्न चाट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. १ स्वीट कॉर्न
  2. २ चमचे बटर
  3. १ चीझ क्युब
  4. १ चमचा लाल तिखट
  5. १ चमचा जिरं पूड
  6. १ चमचा चाट मसाला
  7. १ pinch हिंग
  8. चवीनुसार मीठ

सूचना

  1. एका स्वीट कणिस चे दाणे काढून मिठ घालुन 5 मिनिटे उकळून घ्यावे
  2. सर्व पाणी निथळून एका बाउल मध्ये कॉर्न चे दाणे काढून गरम असतानाच त्यात बटर, किसलेले चीज, लाल तिखट, जिरे पूड, चाट मसाला, हिंग व मिठ घालून चांगले मिक्स करा
  3. झटपट कॉर्न चाट तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर