फ्लफी चॉकलेट पॅन केक | Fluffy chocolate pancake Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  14th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Fluffy chocolate pancake recipe in Marathi,फ्लफी चॉकलेट पॅन केक, Renu Chandratre
फ्लफी चॉकलेट पॅन केकby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

1

फ्लफी चॉकलेट पॅन केक recipe

फ्लफी चॉकलेट पॅन केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fluffy chocolate pancake Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ एक वाटी
 • पीठी साखर ३/४ वाटी
 • कोको पाउडर १-२ मोठे चमचे
 • अंड 1
 • तेल एक मोठा चमचा
 • दूध १-२ वाटी
 • खायचा सोडा १ चमचा

फ्लफी चॉकलेट पॅन केक | How to make Fluffy chocolate pancake Recipe in Marathi

 1. एका मिक्सिंग बाउल मधे , गव्हाचे पीठ , पीठी साखर , कोको पाउडर , तेल , अंड , दूध आणि खायचा सोड़ा घालून व्यवस्थित मिक्स करा
 2. एका नॉन स्टीक तव्या वर थोड तेल गरम करा आणि तयार मिश्रण , थोड़े थोड़े टाका
 3. लहान आकाराचे पॅन केक तयार करा
 4. एकी कडून शीज़ले की दुसर्या बाजूने पण शिजवून घ्या
 5. गरमा गरम किंवा गार झटपट सर्व्ह करा फ्लफी चॉकलेट पॅन केक

My Tip:

अंडीच्या एवजी नुस्त दूध पण वापरू शकता

Reviews for Fluffy chocolate pancake Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Wow
Reply
Renu Chandratre
5 months ago
Thanks my friend :kissing_heart: