बेक्ड पनीर चिली वाॅन्टाॅन | Baked Paneer chilly Wonton Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  14th Jun 2018  |  
5 from 4 reviews Rate It!
 • Baked Paneer chilly Wonton recipe in Marathi,बेक्ड पनीर चिली वाॅन्टाॅन, Nayana Palav
बेक्ड पनीर चिली वाॅन्टाॅनby Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

4

4

बेक्ड पनीर चिली वाॅन्टाॅन recipe

बेक्ड पनीर चिली वाॅन्टाॅन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Baked Paneer chilly Wonton Recipe in Marathi )

 • समोसा पट्ट्या १ पॅकेट
 • लोणी २ टीस्पून
 • लाल भोपळी मिरची १/२
 • पिवळी भोपळी मिरची १/२
 • हिरवी भोपळी मिरची १/२
 • ब्रोकोली ३-४ टेबलस्पून
 • गाजर १/२
 • हिरवी मिरची २
 • बेबी कॉर्न १
 • सोया सॉस २ टीस्पून
 • आल लसूण पेस्ट १ टीस्पून
 • पातीचा कांदा १
 • मीठ चवीनुसार
 • पाणी
 • तेल मोल्डला लावण्यासाठी

बेक्ड पनीर चिली वाॅन्टाॅन | How to make Baked Paneer chilly Wonton Recipe in Marathi

 1. प्रथम भाज्या धूवून चिरून घ्या.
 2. कढईत लोणी घालून हिरवी मिरची, लाल मिरची घाला.
 3. आता आल लसूण पेस्ट व सर्व भाज्या घालून परता.
 4. पनीर घाला.
 5. मीठ व सोया सॉस घाला.
 6. समोसा पट्टी चौकोनी आकारात कापून घ्या.
 7. मोल्डला तेल लावा.
 8. समोसा पट्टीला पाणी लावा, व त्यात पनीर चिली घाला.
 9. आता समोसा पट्टी मोल्डमध्ये ठेवा.
 10. ओव्हन प्रीहीट करा.
 11. मोल्ड ओव्हनमध्ये ठेवून ५ मिनीटे बेक करा.
 12. तयार आहे तुमचे स्वादिष्ट पनीर चिली वॉन्टॉन.
 13. शेजवान चटणीसोबत करा.

My Tip:

तुम्हाला आवडणारया भाज्या यात घालू शकता.

Reviews for Baked Paneer chilly Wonton Recipe in Marathi (4)

Madhavi Loke5 months ago

Reply

Renu Kulkarni5 months ago

Yummy looking
Reply

samina shaikh5 months ago

super
Reply

tejswini dhopte5 months ago

Chan
Reply