चिजी व्हेज बास्केट | Cheesy vej basket Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  14th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Cheesy vej basket recipe in Marathi,चिजी व्हेज बास्केट, Pranali Deshmukh
चिजी व्हेज बास्केटby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

चिजी व्हेज बास्केट recipe

चिजी व्हेज बास्केट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cheesy vej basket Recipe in Marathi )

 • 6 फ्रेश ब्रेड स्लाइस
 • 1/2 कप किसलेला चीज
 • 1 शिमला मिरची कापून
 • 1 गाजर कापून
 • 1 कांदा कापून
 • 1 tbs चिली फ्लेक्स
 • टोमॅटो सॉस 2 tbs
 • 1 tbs मीर पूड
 • 1 tbs ऑरिगेनो
 • बटर 1 tbs

चिजी व्हेज बास्केट | How to make Cheesy vej basket Recipe in Marathi

 1. ब्रेड लाटून घ्या आणि वरून वाटी ठेवून गोल कापून घ्या .
 2. मायक्रोवेह 180° 5 मिनिट प्रीहीट करा
 3. मधल्या वेळेत मफिन ट्रे ला बटरनी ग्रीसिंग करा
 4. ट्रे मध्ये स्लाइस ठेवा .
 5. एका बाउल मध्ये सर्व भाज्या टोमॅटो सॉस घालून मिक्स करा
 6. मिक्स भाज्या स्लाईसवसर ठेवा वरून चिली फ्लेक्स ओर्गेनो ,आणि चीज स्प्रेड करा
 7. 10 मिनिट मायक्रोवेव्ह करा
 8. डिलाइटफूल चिजी बास्केट रेडी

Reviews for Cheesy vej basket Recipe in Marathi (0)